- रु. 5/- चे कोर्ट फी तिकीटासह विनंती अर्ज.
- प्रश्नाधीन जमिनीचे सन 1932 पासून ते आज अखेर पर्यंतचे 7/12 व त्यावरील सर्व फेरफार साक्षांकित प्रत.
- प्रश्नाधिन गावाचे ईनामपत्राची साक्षांकित प्रत.
- मागणी केलेल्या गटाचे ॲलीनेशन रजिस्टर साक्षांकित प्रत
- प्रश्नाधिन जमीन शेती प्रयोजनासाठी खरेदी घेणार असलेबाबत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष केलेले संमतीपत्र.
- प्रश्नाधीन मिळकतीच्या 7/12 सदरी इतर हक्कात असलेल्या बँक/पतसंस्था/इतर यांचे विक्री करणेस हरकत नसलेबाबतचा दाखला