महाबळेश्वर तालुका तहसिलदार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची संपूर्ण यादी, त्यांची पदे व संबंधित कामकाजाची माहिती. एकाच ठिकाणी सुलभ शोध व थेट दुव्याद्वारे अधिक माहिती मिळवा.
महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी , तलाठी नावे, व मंडळ, सज्जा यांची सविस्तर माहिती. तसेच संबंधित गावांची यादी व एकूण आकडेवारी.
विविध शासकीय व प्रशासकीय कामकाजांची संकलन तालिका दाखले व संबंधित कागदपत्रे, निवडणुका, पुरवठा, न्यायालयीन कामकाज, जमीन व बांधकाम, गौण खनिज, वन हक्क, रोजगार हमी योजना, वतन व देवस्थान व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि इतर विषयांची सविस्तर माहिती .
महाभुनकाशा हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत डिजिटल नकाशा पोर्टल आहे. येथे तुम्ही आपल्या गावाचा जमिनीचा नकाशा सहज पाहू शकता. फक्त राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि प्लॉट क्रमांक, हद्दीची माहिती, तसेच इतर भू-तपशील स्क्रीनवर मिळवा. नकाशा झूम करून पाहता येतो, फुल-स्क्रीन मोडमध्ये वापरता येतो, तसेच PDF स्वरूपात डाउनलोडही करता येतो. ही सेवा शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जमीन नोंदी आणि हद्द तपासण्यासाठी उपयुक्त आहे.