महाबळेश्वरातील सांस्कृतिक कार्यक्रम
या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर केली.
प्रेक्षकांनी याचा मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमात लोकनृत्य, नाट्यप्रयोग आणि गझलांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
...अधिक वाचा