मंडळ, सज्जा व तलाठी माहिती

सर्व मंडळाधिकारी व तलाठी यांची नावे, तसेच संबंधित गावे यांची माहिती.

एकूण माहिती: मंडळ: 4   |   सज्जा: 27   |   गावे: 113
मंडलाधिकारी: श्री आर. आर. शिंदे
सज्जातलाठी
मालकमपेट श्री. एस. डी. शिंदे
गावे: मालकमपेट, भेकवली, शिंदोळा
मेटगुताड श्री. एस. डी. शिंदे
गावे: मेटगुताड, नाकिंदा, क्षेत्रमहाबळेश्वर
कुंभरोशी श्रीमती एम. बी. भोसले (अति)
गावे: कुंभरोशी, दरे, जावली, हरोशी, रानआडवा, गौंड (प्रतापगड)
पारपार श्री जी. जे. गवळी
गावे: पारपार, धुपेशी, सांडपार, कुमठपार, पेठपार, विरगणी
बिरवाडी श्रीमती एम. बी. भोसले
गावे: बिरवाडी, शिरवली, कासरुंड, मेटतळे, हातलोट, घोणसपूर
चतुरबेट श्री एस. ए. चव्हाण
गावे: चतुरबेट, गोरोशी, दुधगांव, झांझवड, देवळी, कळमगांव
खरोशी श्री एस. एस. धिरबस्सी
गावे: खरोशी, शिरणार, दाभे-दाभेकर, दाभेमोहन
मंडलाधिकारी: श्री एस. व्ही. मुळीक
सज्जातलाठी
पाचगणी श्री ए. एम. कांबळे (अति)
गावे: पाचगणी, तायघाट, दांडेघर
भिलार श्री एस. के. पवार
गावे: भिलार, कासवंड, दानवली, उंबरी, धावली
गुरेघर श्रीमती जे. टी. मोहिते
गावे: गुरेघर, पांगारी, भोसे, अवकाळी, धनगरवाडी
राजपुरी श्री एस. डी. मामीलवाड
गावे: राजपुरी, खिंगर, आंब्रळ, गोडवली
पारुट श्री ए. बी. शेवरे
गावे: पारुट, मांघर, मालुसर, चिखली, घावरी
तळदेव श्री जी. जी. साळुंखे
गावे: तळदेव, विवर, खांबिल पोकळे, सोनाट
माचूतर श्री एस. डी. माळी
गावे: माचूतर, नावली, टेकवली, आढाळ, मोळेश्वर, धारदेव, एरडंल
मंडलाधिकारी: श्री आर. आर. शिंदे
सज्जातलाठी
वेळापूर श्री ए. एम. कांबळे
गावे: वेळापूर,वानवली तर्फ आटेगांव, पाली तर्फ आटेगाव, तापोळा
कोट्रोशी श्री डी. डी. कांबळे
गावे: कोट्रोशी, हरचंदी, कळमगांव कळमकर, आमशी
सौंदरी श्रीमती एम. पी. सुतार (अति)
गावे: सौंदरी, कुरोशी, लाखवड
आचली श्रीमती एम. पी. सुतार
गावे: आचली, मजरेवाडी, देवसरे, येर्ण बु., येर्ण खु.
वेंगळे श्रीमती एम. पी. सुतार (अति)
गावे: वेंगळे, खांबिल चोरगे, वानवली तर्फ सोळशी
गोगवे श्री डी. डी. कांबळे (अति)
गावे: गोगवे, रामेघर, वारसोळी कोळी, वारसोळी देव.
मंडलाधिकारी: श्री व्ही. एस. खरात
सज्जातलाठी
लामज श्री ए. एम. कांबळे (अति)
गावे: लामज, पर्वत तर्फ वाघावळे, निवळी
उचाट श्री एस. ए. सावंत (अति)
गावे: उचाट, झाडणी, दोडाणी, कादांट, सालोशी
आरव श्री एस. आर. सणस
गावे: मोरणी, आरव, म्हाळुंगे
शिंदी श्री सादिक शेख (अति)
गावे: शिंदी, चकदेव, वलवण
पिंपरी तर्फ तांब श्री एम. एस. माने
गावे: पिंपरी तर्फ तांब, दरे तर्फ तांब, आकल्पे
आहिर श्री एस. ए. सावंत
गावे: आहिर, वाळणे, आवळण, गाढवली
रुळे श्री सादिक शेख
गावे: रुळे, रेणोशी, गावढोशी