महाबळेश्वर
मुख्यपृष्ठ
तालुकाविषयी
▼
इतिहास
पर्यटन स्थळे
प्रशासकीय संरचना
▼
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी
मंडळ अधिकारी व तलाठी
मंडळ-सज्जा-गावे
गावाचा नकाशा
प्रशासकीय कामकाज
▼
1. महसूल विभाग
2. पुरवठा विभाग
3. निवडणूक विभाग
4. संजय गांधी योजना
5. रोजगार हमी योजना
अधिक
▼
माहितीचा अधिकार
महत्वाचे दुवे
कार्यक्रम
अभिप्राय
भेट ठरवा
🌐 English
रोहयो, कुळकायदा, अधिकार अभिलेख
रोहयो, कुळकायदा, अधिकार अभिलेख, 7/12 संगणकीकरण
संकलन नाव
कामकाज
रोहयो, कुळकायदा, अधिकार अभिलेख, 7/12 संगणकीकरण
7/12 दुरुस्ती
7/12 संगणकीकरण
कलम 155, 247, 258 वाटप दरखास्त
अर्धन्यायालयीन कामकाज
तक्रार नोंदी
ई फेरफार
कलम 85 वाटप
सर्व कुळकायदा विषयक कामकाज
जि. प. – पं. स. कामकाज
रोजगार हमी योजना
१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – कलम 155 दुरुस्ती
आवश्यक कागदपत्रे
अर्ज
हस्तलिखित व संगणीकृत सातबारा उतारे
संबंधित फेरफार उतारे
मंडल अधिकारी चौकशी अहवाल
२) सातबारा मधील नाव बदल
आवश्यक कागदपत्रे
अर्ज
सर्वे / गट नंबर सातबारा उतारे
महाराष्ट्र शासन राजपत्र
३) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – कलम 85
आवश्यक कागदपत्रे
अर्ज
सातबारा उतारे
फेरफार उतारे
मंडल अधिकारी अहवाल
सर्व संबंधितांची संमती
तुकडे जोड/बंदी कायदा न भंग झाल्याची प्रतिज्ञापत्र
४) मुंबई कुळ वहिवाट कायदा 1948 – कलम 43
आवश्यक कागदपत्रे
1950 पासूनचे सातबारा उतारे
सर्व फेरफार उतारे
32 G आदेश
32 M खरेदी प्रमाणपत्र
सहहिस्सेदार संमती पत्र