पात्रता: वय वर्ष ६५ वर्षांहून कमी असलेला निराधार, परित्यक्ता, विधवा महिला, अपंग व असहाय रोगाने पीडित स्त्री-पुरुष
- जाताचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- पतीचा मृत्यू नोंद दाखला → मुलांचा जन्मनोंद किंवा बायका दाखला
- रहिवासी दाखला – निवडणूक ओळखपत्र असलेल्या तलाठीतून दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असलेल्या ग्रामपंचायतीचा दाखला
- तहसीलदार यांच्याकडून मिळवून घेतलेला उत्पन्न दाखला
- मजुरी व मुलांचे आर्थिक सहकार्य प्राप्त न होण्याचे प्रतिज्ञापत्र
- रेशनकार्ड झेरॉक्स
- फोटो – २ पासपोर्ट साईझ
एकूणचा खर्च: रु. ३००/-
पात्रता: वय वर्षे ४० पूर्ण व ५९ वर्षांतील विधवा
- दारिद्र्य रेषेखालील दाखला
- पतीचा मृत्यू नोंद दाखला
- रहिवासी असल्याचा तलाठी कडील ग्रामपंचायतीचा दाखला
- जाताचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- फोटो – २ पासपोर्ट साईझ
- रेशनकार्ड झेरॉक्स
महिन्याचा फायदा: रु. ६००/-
पात्रता: वय वर्ष ६० ते ६५ वर्षांतील स्त्री-पुरुष
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील नसल्यास तहसीलदार यांचा २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला – किमान १५ वर्षे रहिवासी असल्याचा तलाठी दाखला
- जाताचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- तहसीलदार यांच्याकडून मिळवून घेतलेला उत्पन्न दाखला
- फोटो – २ पासपोर्ट साईझ
- रेशनकार्ड झेरॉक्स
लाभ: दरमहिना रु. ६००/-
पात्रता: वय वर्ष ६० व ६० वर्षांवरील स्त्री-पुरुष
- कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असणे आवश्यक
- रहिवासी असल्याचा तलाठी कडील ग्रामपंचायतीचा दाखला
- जाताचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- फोटो – २ पासपोर्ट साईझ
- रेशनकार्ड झेरॉक्स
- तहसीलदार कार्यालय रीत शिक्षका सह उत्पन्नाचा दाखला
लाभ: दरमहिना रु. ६००/-